मराठवाडा

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिमाका / हिंगोली- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   

5

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/