मराठवाडा

औंढा नागनाथ वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रदीप लोंढे यांची निवड

वकील संघात नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

प्रतिनिधी / औंढा नागनाथ- औंढा येथील वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड.प्रदीप लोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष मुश्ताक अहेमद, सचिव अँड अंकुश ढोबळे,कोषाध्यक्ष ॲड.काशिफ काझी,ग्रंथालय सचीव ॲड.रामजी कांबळे यांची निवड सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.बालाजी सानप यांनी काम पाहीले. नवनिर्वाचीत कार्यकारणीचा औंढा वकिल संघात स्वागत समारंभ घेण्यात आला.

न्यायाधीश श्रीमती पी एन गोसावी यांनी वकील संघाचे अध्यक्ष अँड प्रदीप लोंढे सह कार्यकारणीतील सर्वाचा पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी अँड. आय. जे. शेख, अँड. बालाजी सानप, अँड. शेषराव कदम,अँड.प्रदीप पोले,अँड.बाळासाहेब कुटे, अँड. गौतमकुमार श्रीखंडे,अँड मुंजाभाऊ मगर, अँड शेषराव दशरथे, अँड. शंकर देशपांडे, अँड. विजय नागरे, अँड. शेख मेहराज, अँड. विजयकुमार घनसावंत, अँड. सोपान ढोबळे, अँड. रामजी कांबळे, अँड. माधव हाके, अँड. आर आर कोरडे, ॲड.स्वप्नील मुळे, अँड. साईप्रसाद बल्लाळ , अँड. रहीम कुरेशी, अँड. विशाल खंडेलवाल, अँड. मुश्ताक अहेमद, अँड. एस. डी. जाधव, अँड. डी. एस. कल्याणकर, अँड. मीरा सत्वधर, अँड. कृष्णा कदम, अँड. काशीफ काजी, अँड. विनोद मेथेकर, अँड. प्रदीप भालेराव, अँड. सतीष पातळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/