महाराष्ट्र
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार घन यांचे निधन

हिंगोली / प्रतिनिधी– हिंगोली भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हेमराज गल्ली भागामधील नंदकुमार माधवराव घन (६४) यांचे १० डिसेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास निधन झाले.

त्यांच्यावर ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कयाधू नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परीवार आहे.