हिंगोली

मुंबई येथे मातोश्री वर जावुन  शुभम सोळंके चा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी /औंढा नागनाथ- येहळेगांव सोळंके येथील शुभम सोळंके (पाटील ) याचा शिवसेनेत प्रवेश केला. औंढा तालुक्यात शिवसेनेला बळ मिळणार आहे. शिवसेना जेष्ठ नेते मा.मंत्री अरविंद सावंत, मा.खा.सुभाषराव वानखेडे, मा.आ.जयप्रकाश मुंदडा यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

शुभम पाटिल सोळंके यांचा   शिवसेना युवासेना मध्ये मुंबई मातोश्रीवर युवासेना सचिव मा.वरूण सरदेसाई यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शुभम सोळंके यांचा शिवसेना युवासेना मध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी  युवासेना राज्यविस्तारक दिलीप घुगे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी  शिंदे, हिंगोली युवासेना विस्तारक अभिषेक दादा शिर्के, शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटिल, परमेश्वर मांडगे, अजित मगर, शिवसेना तालुका प्रमुख गणेशराव देशमुख, अनिल शिंदे, मारोती सोळंके, मारोती साल्पे यांच्या सह शिवसेना कार्यकर्ते उपस्थितीत होते.

छायाचिञः- दताञय शेगुकर औंढा नागनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/