हिंगोली
हिंगोली शहरात महाराणा प्रताप जयंती साजरी

प्रतिनीधी/हिंगोली- जवाहररोड रस्त्यावर असलेल्या महाराणा प्रताप चौकातील नाम फलकास पुष्पहार अर्पण करून गुरुवारी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीलीप चव्हाण, विश्र्वाहिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तोष्णीवाल, भाजपा नेते तथा नगरसेवक शंभुसिंह गहीलोत, संत नामदेव बँकचे सरव्यवस्थापक सूनीलसिंह सिन्हाजी, करणी सेनेचे ईश्वरसिंह ठाकूर, राजपूत समाज हिंगोली अध्यक्ष अरुणसिंह ठाकूर, आर. एस. एस. गजाननसिंह पवार, नगरपरिषदेचे अधिक्षक देविसिंह ठाकूर, चेतनसिंह ठाकूर, बजरंगदलाचे राजेंद्र हलवाई, राजुसिंह ठाकूर, गहेरवार गुरुजी, अभिजीत गहिलोत, बालाजी चव्हाण, संतोषसिंह पवार, धिरजसिंह बायस, किरणसिंह राजपूत, राजुसिंह राजपूत, राजुभैय्या भट्ट, सतीश भट्ट, विनयदास तथा प्रकाश शर्मा आदींची उपस्थिती होती.