Monday, July 22, 2019

हिंगोली शहरात भगवान श्री राम नववी मोठ्या उस्ताहात साजरी

प्रतिनिधी/हिंगोली- हिंगोली शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान श्री राम नववी निमित्त विश्व हिंदु परिषद व बजरंद दल यांच्या आयोजनातुन आज दि.13 एप्रिल 2019 रोजी...

स्पर्श आभियान बाबत मा.रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक

प्रतिनिधी / हिंगोली-  रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्म वर्धापन व 30 जानेवारी...

मातंग समाजाने सत्यशोधक बनावे-सचिन भाऊ साठे   

प्रतिनिधी / सेनगाव- सेनगाव येथे एक दिवशीय मातंग समाज चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी तमाम मातंग...

साडणी चा मुलगा असल्याची बतावणी करून 6000 हजारांनी गंडविले ! सेनगाव पोलिसात तक्रार

प्रतिनिधी /सेनगाव - सेनगाव येथील प्रतिष्ठित नागरिक साहेबराव तुकाराम तिडके यांना मोबाईलवर मी साडणी चा मुलगा असल्याची बतावणी करून मी पुणे रेल्वे टेशन वर...

मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली – अशोक नाईक

प्रतिनिधी / हिंगोली- वचननाम्यात धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल असा आश्वासन मुख्‌यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. (छाया - विजय गुंडेकर) https://www.youtube.com/watch?v=Qk3vvdDVEMI शिवसेना शहर प्रमुख अशोक...

शासकीय कामकाज करताना मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी राजयोग आवश्यक -ब्रह्माकुमारी अनितादिदी

प्रतिनिधी / हिंगोली-  आज सेनगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र आणि ब्रह्माकुमारीज वैद्यकीय प्रभागामार्फत मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यानाभ्यास प्रशिक्षण कार्यशाळेचे शासकीय...

हिंगोलीत रामेश्वर ते अयोध्या रामराज्य रथयात्रेचे जल्लोशात आगमन

प्रतिनिधी / हिंगोली - रामराज्य रथयात्रेचे आयोजन रामेश्वर ते अयोध्या दि. ४ मार्च ते १४ एप्रिल २०१९ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. आज दि....

जिल्हा वार्षिक योजना छाननी समितीची बैठक संपन्न

प्रतिनिधी / हिंगोली- जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 च्या प्रारुप आराखड्याची छाननी करण्यासाठी आमदार तान्हाजी मुटकूळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या छाननी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील...

सुशिक्षित बेरोजगारांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

प्रतिनिधी / हिंगोली-  सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्या विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली व...

‘वन स्टॉप सेंटर’ अंमलबजावणी एजन्सीकरीता अर्जाची मागणी

प्रतिनिधी / हिंगोली- संकटग्रस्त किंवा अडचणीत सापडलेल्या महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी केंद्र शासन पुरस्कृत ‘वन स्टॉप सेंटर’ ही योजना हिंगोली येथे सुरु होत...

Recent News

संख्याशास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमीत्त ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

प्रतिनिधी / हिंगोली - महान संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांचा जन्मदिवस दि. 29 जून हा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. येथील जिल्हा नियोजन...

स्वयंसेवी व शासकीय संस्थांनी त्रूटीची पूर्तता 3 जुलै पर्यंत करण्याचे आवाहन

प्रतिनिधी / हिंगोली -  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 अंतर्गत...

सातवी आर्थिक गणना कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

प्रतिनिधी / हिंगोली -केंद्रशासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाकडून ७ व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले असून जिल्ह्यात सातवी आर्थिक गणना कार्यक्रम प्रभावीपणे...

क्रीडा सुविधा अंतर्गत क्रीडा साहित्याचे वाटप

प्रतिनिधी / हिंगोली - क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मौजे आडगांव...

बाल कामगार प्रतिबंध मोहिम व ऑपरेशन मुस्कान जनजागृती करण्यास प्रशासनास यश

प्रतिनिधी / हिंगोली -  बचपन बचाओ आंदोलन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल मजुरी निर्मुलनासाठी दि.01ते 30 जुन या कालावधीत state action month...