Tuesday, May 26, 2020

पाकिस्तानातून टोळधाड येणार; भारतातल्या 5 लाख एकरवरच्या उभ्या पिकांसाठी धोका!

वृत्तसंस्था / नवी दिल्ली - राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवर एक मोठं संकट पाकिस्तानातून येत आहे. हे संकट काही दहशतवाद किंवा घुसखोरीचे...

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश

वृत्तसंस्था / श्रीनगर - देशातील सध्या लॉकडाऊन (Lockdown) आहे. याच  दरम्यान जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी जोरदार चकमक...

लॉकडाउन- ४ साठी केंद्राची नियमावली जाहीर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार...

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयात कोरोनाची घुसखोरी, सीआरपीएफचे 2 जवान ‘पॉझिटिव्ह’

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयात कोरोनाने घुसखोरी केली असून या मंत्रालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २ जवानांना...

17 मेनंतर काय? – सोनिया गांधी यांचे सरकारला सवाल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन 3 नंतरच्या परिस्थितीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली....

महाराष्ट्राच्या कोरोनाच्या स्थितीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली - महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे, याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकार राज्यांनी केलेल्या...

काश्मीरच्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह ५ जवान शहीद

वृत्तसंस्था/जम्मू काश्मीर – संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना दहशतवाद्यांच्या कारवायांना उधाण आले आहे. काश्मीरमध्ये शनिवारपासून झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवान शहीद झाल्याचे समजते...

देश महाराष्ट्र कस्तुरबा आणि जे. जे. हॉस्पिटलवर हवाई दलाकडून पुषवृष्टी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली – कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आज नौदल, लष्कर आणि हवाई दलाकडून सलामी देण्यात येणार आहे. भारतीय हवाईदलाचे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सकाळी...

कोरोना संकटाने आपल्याला स्वयंपूर्ण होण्याचा संदेश दिलाय; पंतप्रधान मोदींचा देशभरातील सरपंचांशी संवाद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी...

देशातील लॉकडाऊन वाढणार? पंतप्रधान मोदी उद्या देशाला संबोधित करणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली - देशात जीवघेणा कोरोना व्हायरस फोफावत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती....

Recent News

5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / उदगीर- तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा वाढतच जात आहे उदगीर येथील 5 रुग्ण कोरोंना बाधीत 4 जन कासराळ चे तर एक उदगीर...

हिंगोलीत नवीन 8 कोरोना बाधीत रुग्ण

प्रतिनिधी / हिंगोली - कळमनुरी तालुक्यात मुंबई येथून 4 तर रायगड येथून 3 आणि पुण्यातून 1 असे एकूण 8 परतलेल्या व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे...

महाराष्ट्रात विमान सेवेला अखेर हिरवा कंदील; उद्यापासून 25 विमानांचे उड्डाण अन् लँडिंग होणार

प्रतिनिधी / मुंबई - राज्यात विमान सेवा सुरू करण्यास अखेर ठाकरे सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्यात विमानांची रोज 25 उड्डाणे आणि 25 लँडिग...

लातूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहुलजी केंद्रे यांची हंगरगा येथे भेट

प्रतिनिधी / उदगीर(राहुल शिवणे)- लातूर जिल्हा अध्यक्ष राहुलजी केंद्रे यांनी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या  हंगरगा  गावालात  दिली  भेट -प्रशासनाला  दिल्या  काळजी घेन्याच्या सूचना कोरोना  आजार  हा  ग्रामीण...

युवा अभिनेता मोहित बघेलच यांचे निधन

प्रतीनिधी / उदगीर -युवा अभिनेता मोहित बघेलच यांचे निधन झाले आहे.  वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याने या जगाचा  निरोप घेतला. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची...