प्रतिनिधी / जवळा बाजार- येथे पेव्हर ब्लोक रोडच्या कामाचे भुमिपुजन अंकुशराव आहेर जिल्हा परिषद गटनेते तथा सभापती कृषी ऊत्पन्न बाजार समिती जवळा बाजार यांच्या प्रयत्नातून संबोधी बोद्ध विहार,नागेशवाडी येथे पेव्हर ब्लोक रोड या कामाचे भुमिपुजन करण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्य माऊली झटे, जि.प.सदस्य श्रीशेल्य स्वामी, सभापती राजुभाऊ मुसळे, सभापती औंढा राजेंद्र सांगळे, उपसभापती रामप्रसाद पाटील, मुंदडा बँकेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, बाजार समिती संचालक दिलीप भाऊ वैद्य, बाजार समिती संचालक बबनराव इघारे, संचालक नवनाथ पाटील, बाजार समीती संचालक रामप्रसाद शेळके, युवा सेनेचे गजानन मुळे, सुदाम भाऊ वैद्य, नागेशवाडीचे सरपंच भामराव नाईक, पं.स.सदस्य भगवानराव कदम, सरपंच निवृतीराव कदम, पार्डीचे सरपंच पांडुरंग नागरे, ज्ञानेश्वर राखोंडे, सचिन आहेर, रतन पाटील, तुकाराम गायकवाड, शिवाजी आहेर, शिवाजीराव ढोबळे, बाळु पांडवीर ईत्यादि पदाधीकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY