प्रतिनिधी / हिंगोली – हिंगोली शहरातील गणपती चौक येथील चोला मंडल फायनान्स ऑफिस मधे श्री ची स्थापना करण्यात आली. सोशल डिस्टन सिंग ठेवत तसेच मास्कचा वापर करत विश्व हिंदू परिषद धर्माचार्य प्रमुख हिंगोली धोंडीराज पाठक महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार पुजा करण्यात आली.
या वेळी ऑफिस चे सर्व कर्मचारी स्वप्निल डोंगरे सर, प्रदीप सर, सतीश बांगर, सुमित बांगर, पंकज सोवितकर, गजानन जाधव, दत्ता कल्याणकर, श्रीकांत हरण पाटील, टिल्लू सावले, घ्यार साहेब, वाबले साहेब, जगन महाराज खुदजकर, श्रीराम गव्हाने नांदापुरकर, अनिल सोळंके पाटिल आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY