ब्राह्मण महा संघ हिंगोली जिल्हाची कार्य कारणी घोषित

0
213

प्रतिनिधी / हिंगोली – हिंगोली जिल्हा ब्राम्हण महा संघाची कार्य कारणी घोषित करण्यात आली हिंगोली जिल्हा ब्राह्मण महा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ संजय नाकाडे यांची निवड करण्यात आली होती त्यातच कार्य कारणी सुद्धा घोषित करण्यात आली.
यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख पदी डॉ. श्री अभयजी देशपांडे औंढा नागनाथ, विश्व हिंदू परिषद बजरंग दल धर्माचार्य प्रमुख हिंगोली श्री धोंडीराज पाठक यांची जिल्हा अध्यक्ष पुरोहित आघाडी पदी, तसेच जिल्हा कोषाध्यक्ष पदी श्री सुधीरजी मुळे, जिल्हा संघटक एॅड. मिलिंदजी गाजरे, जिल्हा सचिव पदी श्री संदिपजी कावडे, जिल्हा सह सचिव पदी श्री. वासुदेवजी पांडे, हिंगोली शहर अध्यक्ष पदी श्री. संजयजी देशमुख, हिंगोली शहर उपाध्यक्ष पदी श्री. सागरजी घन यांची निवड करण्यात आली. वरील सर्वांच्या निवडी बद्दल विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY