बंकटलालजी झुंबरलालजी काबरा यांचे निधन

0
236
प्रतिनिधी / हिंगोली- येथील बांगर नगर येथील रहिवासी बंकटलालजी झुंबरलालजी काबरा वय (95 ) यांचे वृध्दपाकाळाने शुक्रवार दि. 13 डिसेंबर रोजी निधन झाले.
   श्री. नंदकिशोर काबरा यांचे वडिल व मेडीकल व्यवसायिक श्री. सचिन काबरा यांचे आजोबा श्री. बंकटलालजी झुंबरलालजी काबरा यांचे निधन झाले असून त्यांच्यावर हिंगोली येथील क्याधू तिरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार शुक्रवार दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:00 वाजता करण्यात येणार आहेत. स्व. श्री. बंकटलालजी झुंबरलालजी काबरा यांच्या पश्चात एक मुलगा व चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. स्व. श्री. बंकटलालजी झुंबरलालजी काबरा यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY