हिंगोलीत ट्राफिक पोलीसांकडून विना नंबर वाहनांवर कारवाही

हिंगोली शहरातील वाढत्या चोरीमुळे वाहनांवर कारवाही

0
168

प्रतिनिधी / हिंगोली – शहरातील भर दिवस वाढत्या चोरीमुळे हिंगोली पोलीसांन कडून चोरट्यावर कारवाई करण्यासाठी व त्याच्या शोधासाठी ट्राफिक पोलीसांनी शहरात येणाऱ्या १०० च्या वर विना नंबर तसेच दादा, काका, मामा, आई, सरकार अशा व इतर वाहनावर कार्रवाही करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसापासून शहरातील वाहतूक शाखेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत तसेच वाहतुकीस शिस्त लागावी म्हणून हिंगोली शहर वाहतूक शाखेचे सपोनि उमाकांत चिचोलीकर हे व्हिडिओ तयार करून जनजागृतीचे काम करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीस शिस्त लागल्याचे दिसून येत आहे. गांधी चौक येथे ऑटो चालकामुळे शहरात जाता येत नव्हतं, परंतु आता गांधी चौक हा मोकळा चौक दिसून येत आहे. मोकाट जनावरांवर देखील त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाही करून गांधी चौकातील जनावरांवर मोठ्याप्रमाणात अंकुश लावला आहे.

दि. १३ नोव्हबर २०१९ रोजी हिंगोली पोलीसांन कडून भर दिवस वाढत्या चोरीमुळे चोरट्यावर कारवाई करण्यासाठी त्यात १०० च्या वर वाहनांवर विना नंबर तसेच दादा, काका, मामा, आई, सरकार अशा व इतर वाहनावर कार्रवाही करण्यात आली.

LEAVE A REPLY