पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

0
227

हिंगोली- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री श्री. महादेव जानकर हे दि. 18 ऑगस्ट, 2019 ते दि. 19 ऑगस्ट, 2019 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

रविवार, दि. 18 ऑगस्ट, 2019 रोजी सायंकाळी 3.00 वाजता चिखली, ता. मलकापूर येथून शासकीय वाहनाने जि. हिंगोलीकडे प्रयाण होणार आहे.  सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव.सोमवार, दि. 19 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून रामाकृष्ण पॅलेस, नाईक नगर, हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता रामाकृष्ण पॅलेस, नाईक नगर, हिंगोली येथे आगमन व राष्ट्रीय समाज पक्ष मेळावा कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे. (संपर्क – विनायक भिसे 9822179417) सायंकाळी 4.30 वाजता रामाकृष्ण पॅलेस, नाईक नगर, हिंगोली येथून शासकीय वाहनाने पुर्णा रेल्वे स्टेशनकडे प्रयाण होणार आहे.

LEAVE A REPLY